बेळगांव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध!

  सहकार क्षेत्रातील साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून निवड जाहीर होतात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडून दर पाच वर्षांनी होत असते दरवर्षी तुळशीने पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी यावेळी वर्गातील 9 जागांसाठी 18 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्याचप्रमाणे इतर वर्गांच्या सहा … Continue reading बेळगांव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध!