मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव मंदिराजवळ घडली आहे. राजेश्री रवी बन्नूर वय 21 रा.काळेनट्टी वाघवडे, रोहिणी गंगप्पा हुलमनी वय 21 रा. काळेनट्टी वाघवडे असे या घटनेत झालेल्या मयत महिलांची नावे आहेत.घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून … Continue reading मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून