रेल्वे राज्यमंत्री अंगडी कोरोना पॉजिटिव्ह

रेल्वे राज्य मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत.स्वता अंगडी यांनी आपण कोरोना बाधीत असल्याची माहिती ट्विटर वरून दिली आहे. आपण पोजिटिव्ह असलो तरी तब्येत ठणठणीत असून डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे गेल्या काही दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे … Continue reading रेल्वे राज्यमंत्री अंगडी कोरोना पॉजिटिव्ह