सीमा लाटकर यांनी बेळगावबद्दल काढले “असे” गौरवोद्गार

बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तपदी विराजमान असणाऱ्या आयपीएस अधिकारी सीमा लाटकर यांची नुकतीच बेळगाव पोलीस विभागातून बदली झाली. बेळगाव जिल्ह्यात नेहमीच प्रत्येकाचे आदरातिथ्य केले जाते. जुलै २०१७ पासून सेवेत रुजू असणाऱ्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बेळगावने दिलेल्या या आदरातिथ्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जुलै २०१७ पासून कार्यरत असताना बेळगावमध्ये सेवा बजाविणे हा सर्वात … Continue reading सीमा लाटकर यांनी बेळगावबद्दल काढले “असे” गौरवोद्गार