स्मार्ट सिटी : बडा घर पोकळ वासा!

स्मार्ट सिटीच्या यादीत बेळगावचे नाव आल्यापासून बेळगावमधील “स्मार्ट” वर्क हळूहळू प्रकाशझोतात येत आहे. शहरातील मुख्यरस्त्ये वगळता आतील भागातील रस्त्यांवर अनेकवेळा डागडुजी, रुंदीकरणाच्या नावाखाली भले मोठे रस्ते, डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु “नेमेचि येतो मग पावसाळा” या उक्तीप्रमाणे शहरातील अनेक रस्ते आता उखडायला सुरुवात झाली आहे. फोर्ट रोडवरील मशिदीसमोरील रस्त्याच्या मधोमध एक खळगा पडला आहे. या … Continue reading स्मार्ट सिटी : बडा घर पोकळ वासा!