कोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर!
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत वाढतच चालली असून आज जिल्ह्यात ३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला २१९ जणांना उपचाराअंती तब्येतीत सुधारणा जाणवल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह जिल्हयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५००० पार गेली आहे. तर १०८०२ जण आजपर्यंत कोरोनमुक्त झाले … Continue reading कोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed