21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Sep 17, 2020

लोकमान्यला ‘उच्च न्यायालयाचा न्याय’

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने कर्नाटक सरकारच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होऊन कर्नाटक सरकारच्या पुढील कारवाईवर उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. "लोकमान्य"ची न्याय्य बाजू न्यायालयाने उचलून धरल्याने हा लोकमान्य सोसायटीचा विजय ठरलेला आहे. सोसायटीने दाखल केलेली याचिका ऐकून घेत...

जिल्ह्यात 295 नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार आज जिल्ह्यात 295 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 344 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 2655 रुग्ण कोरोनवर उपचार घेत आहेत. आजच्या हेल्थ बुलेटीननुसार...

मोदींच्या नावावर निवडून आलेले नेते “फेसलेस”

भाजप हा एक धर्मापुरता मर्यादित पक्ष आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून मोदींच्या नावावर निवडून आलेले नेते काहीच कामाचे नसून ते "फेसलेस" आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार ध्रुवनारायण यांनी केला आहे. बेळगावमध्ये काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत...

सात जुगारी अटकेत

काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौंडवाड गावाजवळील शेतामध्ये जुगार खेळणारया अडडयावर धाड घालून सात जुगाऱ्याना अटक करण्यात आली. या वेळी 24 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. बेळगाव सीसीबीआय पोलिस निरीक्षक संजीव कांबळे आणि सहकाऱ्यांनी...

प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे बेळगावमधून सुरु होणार रेल्वेसेवा

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता २१ सप्टेंबरपासून क्लोन ट्रेन्सच्या २० जोड्या (४० ट्रेन्स) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लोन ट्रेन्स निवडक मार्गांवरच धावणार आहेत. मंत्रालयाने अधिकृतरित्या सांगितले की काही निवडक मार्गांवरील मोठी मागणी पाहता रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय...

विविधतेने रंगून बहरलेली बेळगावची बाजारपेठ!

सामान्यतः अनेक नागरिक आपले घर बसविताना आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा पाहूनच घर निवडतो. परंतु बेळगाव हे असे शहर आहे ज्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा परतून जाण्याचे नाव घेत नाही. चारही बाजुंनी निसर्गाने वेढलेल्या आपल्या बेळगाव शहराची गोष्टच न्यारी....

बेळगावसारख्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध

बेळगाव सारख्या छोट्या शहरात अनेक संधी उपलब्ध होत आहेत, असे मत सेन्सगीझ या कंपनीचे सीईओ अभिषेक लट्ठे यांनी व्यक्त केले आहे. बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिषेक यांची न्यूज बीबीसी वर्ल्ड या वहिनीवर प्रसारित...

आई मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

हलगा येथे बेकरी दुकान चालवणाऱ्या आई मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. भारती सुरेश घरानी वय 36 रा.हलगा व प्रज्वल सुरेश घरानी वय 15 असे या माय लेकरांची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत भारती व तिचा...

बेळगाव तालुक्यात 20 तलावांची निर्मिती

बेळगाव तालुक्यात उद्योग खात्री या योजनेतून मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. या तलावामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा उपयोग शेतकर्‍यांना होणार आहे. मध्यंतरी सरकारने याबाबत विचारविनिमय सुरू केला होता. मात्र सध्या बेळगाव तालुक्यात 20 तलावांची निर्मिती करण्यात आल्याची...

काळा बाजारातील तांदळाचे मुंबई कनेक्शन

बेळगाव शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्यात अन्नभाग्य तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांचे मुंबई कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्ह्यात सापडलेला तांदूळ हा मुंबईला नेत असल्याचे कबुली संबंधितांनी दिल्याने एकच खळबळ...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !