25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 16, 2020

घड्याळाचे वाजले बारा! आणि वेळेचे तीन तेरा!

स्मार्ट सिटी बेळगावची गोष्टच न्यारी! शहराच्या स्वागताला असणाऱ्या रस्त्यांवर खड्डे.. जनावरे बसण्यासाठी उभारण्यात आलेले बसथांबे.. चौकाचौकात कचऱ्याचे साम्राज्य आणि ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम... या सर्व गोष्टी आता बेळगावकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. जणू बेळगाव हे "स्मार्ट सिटी" आहे यावरचा बेळगावकरांचा...

…तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार : भीमाप्पा गडाद

कोविड काळात निपाणी येथे एक सरकारी कार्यक्रम पार पडला. यावेळी कोविड संदर्भातील कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही, त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित सरकारी लोकप्रतिनिधींवर नियम डावलून हजेरी लावल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज माहिती अधिकारांतर्गत कार्य करणारे गोकाक...

विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला असून, शाळा पूर्ववत कधी सुरु होणार याची निश्चिती नसल्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या विविध...

बेळगावमध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण

बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भाते, आणि डॉ. पारितोष देसाई यांनी भारत बायोटेकची कॅव्हॅक्सीन व झायडूसची अशा दोन्ही लसींची मानवी चाचणी केली...

चरस-गांजाविक्री करणाऱ्या महिलेला अटक

जांबोटी येथे चरस-गांजाचा साठा करून, विक्री करणाऱ्या महिलेला खानापूर पोलिसांनी आज अटक केली आहे. याबद्दल ठोस माहिती मिळताच खानापूरचे सीपीआय रमेश शिंगी यांनी संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकून करून संबंधित महिलेला अटक केली आहे. यासोबतच ५,१२० रुपये किमतीचा ५११ चरस-ग्राम...

न्यायालयीन आवारात सुरू करा पोस्ट ऑफिस

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले पोस्ट ऑफीस भडकल गल्ली येथे ५ वर्षांमागे स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे वकिलांसह सरकारी कर्मचारी आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांसह, नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यामुळे हे पोस्ट ऑफीस पुन्हा न्यायालय आवरत स्थापन करण्यात यावे, यासाठी आज वकिलांनी...

राज्यातील पहिली किसान रेल्वे धावणार १९ सप्टेंबर रोजी

कर्नाटकातील पहिली किसान रेल १९ सप्टेंबर ते १७ रोजी बंगळूर, निजामुद्दीन आणि दिल्लीदरम्यान धावणार आहे. 2,७५१ किलोमीटरचा प्रवास करणारी रेल्वे मैसूर, हुबळी, पुणे या मार्गे धावणार आहे. या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची वाहतूक करता येईल, असे मत दक्षिण...

डॉक्टरांच्या संपामुळे कोविड रुग्णांच्या नोंदी ठप्प

डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे कोविड रुग्णांच्या नोंदी ठप्प झाल्याची माहिती कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे कोरोना रुग्णांची वाढीव संख्या, कोरोनमुक्त रुग्णांची संख्या तसेच कोरोनामृतांची संख्या जाहीर करण्यात आली नाही. डॉक्टरांनी यासंदर्भातील...

डॉक्टर जोमात आरोग्य यंत्रणा कोमात

राज्यातील डॉक्टरांनी आंदोलन छेडून सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून सोडली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. महत्वाची म्हणजे राज्य आणि जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनही आली नसल्याने मोठी समस्या झाली आहे. याकडे गांभीर्याने...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !