25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 14, 2020

जिल्ह्यात १६७ नवे रुग्ण तर ५३३ जण कोरोनमुक्त

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसारित केलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात १६७ नावे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ५३३ जण आज कोरोनमुक्त झाले आहेत. तर एकूण चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दररोजची कोरोनमुक्त होणाऱ्या...

“या” गावच्या नागरिकांनी केली देवस्थानच्या नावे जागा नोंदणी करण्याची मागणी

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गौंडवाड या गावात देवस्थानाची इनामदाखल देण्यात आली जागा परस्पर विक्री करण्यात येत आहे, या विरोधात आज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गौंडवाड येथील सर्व्हे क्रमांक ७८ आणि ८८ येथील...

नव्या डीसीपींनी स्वीकारला पदभार

बेळगावच्या नव्या डीसीपी पदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. विक्रम आमटे यांनी आज आपल्या कार्याची सूत्रे स्वीकारली. डीसीपी विक्रम आमटे हेमूलचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील असून राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश गुरुवारी बजाविला होता. यापूर्वी डीसीपीपदी असलेल्या आयपीएस अधिकारी सीमा लाटकर...

सीमा लाटकर यांनी बेळगावबद्दल काढले “असे” गौरवोद्गार

बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तपदी विराजमान असणाऱ्या आयपीएस अधिकारी सीमा लाटकर यांची नुकतीच बेळगाव पोलीस विभागातून बदली झाली. बेळगाव जिल्ह्यात नेहमीच प्रत्येकाचे आदरातिथ्य केले जाते. जुलै २०१७ पासून सेवेत रुजू असणाऱ्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बेळगावने दिलेल्या या आदरातिथ्याबद्दल गौरवोद्गार...

बेळगावमध्ये सरकारी डॉक्टरांचा संप

बेळगावमधील सरकारी वैद्यकीय अधिकारी संघाच्या डॉक्टरांनी आज प्रतिकात्मक आंदोलन छेडून आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. पगारवाढ हा मूळ मुद्दा आणि यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा पंचायत सीईओंकडे निवेदन सुपूर्द केले. यामार्फत सरकारला आपल्या मागण्या...

निगेटिव्हिटी वर करा मात-

कोरोनाच्या धास्तीमुळे आज प्रत्येकजण खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये गुंतला आहे. त्यातील एक भाग म्हणजे वारंवार हात धुणे. दिवसातील बराच वेळ प्रत्येकजण या उपाययोजनेमध्ये गुंतलेला दिसून येतो. सातत्याने सॅनिटायझर आणि साबणाने हात धुणे ही गोष्ट नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. परंतु कोरोना सारखा...

बी. के. हरिप्रसाद म्हणजे देव नव्हे : राज्य कृषिमंत्री

बीजेपीचे नेते अमली पदार्थांचे सेवन करतात या खासदार बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याला राज्य कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी ठोस प्रत्त्युत्तर दिले आहे. हरिप्रसाद जे बोलले तीच गोष्ट खरी असेल असे नाही, त्यांनी वक्तव्य योग्यच असायला ते ब्रम्हदेव...

आरक्षणाच्या मुद्द्यावर सीमाभागातील जनता ठाम

मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार झटका दिलाय. महाराष्ट्रात नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या...

कंग्राळी खुर्द येथील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

मागील दीड वर्षापासून रेंगाळत असलेल्या रस्ते कामाला कंग्राळी खुर्द येथे पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. कंग्राळी खुर्द रोड वरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे तर काहीजण स्वयंस्फूर्तीने हे अतिक्रमण आठवत आहेत. त्यामुळे आता रस्ते कामाला कधी मिळणार का असा सवाल...

घरांची कामे अर्धवट

अनुदान नसल्याने घरांची कामे अर्धवट मागील वर्षी आलेल्या महापुरामध्ये चौदाशे हून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या घरांचे कामे तातडीने करण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकारने अनुदान दिले नसल्याने या घरांची कामे अर्धवट पडलेले...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !