21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Sep 13, 2020

जिल्ह्यात ३१८ तर राज्यात ९८९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण

आज बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून आज नव्याने ३१८ रुग्ण आढळले आहेत. तर ३८८ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. यासह आज जिल्हयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६३६९ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १३०७१ जणांना कोरोनापासून मुक्ती मिळाली आहे....

खासबाग येथे भाजी विक्रीस मनाई : विक्रेत्यांची संतप्त प्रतिक्रिया

आज खासबाग येथे पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना बळजबरीने हटवून भाजीविक्री करण्यास मनाई केली. सकाळी पोलिसांनी अचानकपणे ही कारवाई केल्याने येथील भाजीविक्रेते संतप्त झाले होते. शहरात अनेक ठिकाणी भाजीविक्रेत्यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊन नंतर सहसा भाजीविक्री आणि किराणा दुकानाला अनेकांनी पसंती दिली...

रुग्णवाहिकेतून कोरोना रुग्णांना नेणाऱ्या माधुरी जाधव यांना सॅल्यूट

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून समाजजीवन नातेसंबंध बदलून गेलेत.नाते,प्रेम,आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या व्याख्या बदलून गेल्या आहेत. कोरोनाने मृत झालेल्या किंवा कोरोना झालेल्या व्यक्ती जवळ जाण्याचे धाडस घरचे लोक करत नाहीत.कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी करण्यास घरच्या लोकांनी नकार दिल्यामुळे अंत्यविधी देखील सामाजिक...

माजी राज्यसभा खासदारांचा आरएसएसला टोला-

काँग्रेस पक्षाचे प्रशिक्षण शिबीर आणि आर एस एस चा काहीही एक संबंध नाही.आर एस एस सारखी संघटना काँग्रेस पक्षाला गरज नाही आम्ही त्यांच्या सारखे शत्रू तयार करत नाही असे मत काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य बी के हरिप्रसाद यांनी केले...

बेळगाव विमान तळावर सापडले AK -47 चे जिवंत काडतूस!

बेळगावच्या सांबरा विमानतळावर आज प्रवाशांची तपासणी करताना एका सैनिकाजवळ AK -४७ चे जिवंत काडतूस आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर या सैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याचे नाव नायब सुभेदार अरुण मारुती भोसले असे आहे आज सकाळी सांबरा विमानतळावर सैनिकाजवळ गोळीबार केलेली...

अमित शहा फॅन” फेसबुक पेजवर आक्षेपार्ह पोस्ट-युवा समितीची तक्रार

गेल्या काही दिवसांपाससून बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरु असताना आता चक्क अमित शहा फॅन या फेबूक पेजवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यामुळे तमाम शिव भक्तांनी या गोष्टीचा तीव्र विरोध करत संताप व्यक्त केला आहे. या फेसबुक...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !