25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 12, 2020

ए सी पी बरमनी पुन्हा बेळगावात

गेली दोन वर्षे मार्केट ए सी पी म्हणून सेवा बजावलेले ए सी पी नारायण बरमनी यांची बदली खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात झाली होती मात्र केवळ एका आठवड्यातच पुन्हा त्यांची बेळगावला बदली झाली आहे. ए सी पी बरमनी आता गुन्हा अन्वेषण...

वाहतूक कोंडीबाबत आमदारांनी केली रहदारी पोलिसांशी चर्चा

बेळगावात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे कामकाज सुरु आहे. खोदकाम ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात आज आमदार अनिल बेनके यांनी...

राज्य व जिल्ह्यातील अशी आहे कोरोनाची आकडेवारी

631 जण कोरोनामुक्त तर 201 कोरोनामुक्त -शनिवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात एकीकडे 201 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत तर तब्बल 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गेल्या तीन दिवसापासून सतत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे त्यामुळे हा आकडेवारी दिलासादायक...

सिव्हिल हॉस्पिटलच्या “डी” ग्रुप कर्मचाऱ्यांची व्यथा

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणाऱ्या "डी" ग्रुप कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. या कारणास्तव या कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आंदोलन केले, पालकमंत्र्यांची भेटही घेतली. विविध मागण्यांसाठी निवेदनही सादर करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यापासून...

बेळगावमध्ये वाढली जनता कर्फ्यूची मागणी

कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावमध्येही जनता कर्फ्यूची मागणी नागरिक करीत असून शहरातील अंगोला परिसरात यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. बेळगावमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून यावरील उपचारदेखील मिळणे कठीण बनत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी खबरदारी म्हणून सरकारने...

गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ?

कोरोनामुळे देशभर करण्यात आलेला लॉकडाऊन हळहळू शिथिल करण्यात येत आहे. परंतु अजूनही कोरोनाची धास्ती कायम आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. समूह संसर्गाचा धोकाही आता अधिक बळावला आहे. देशभरातील काही रेल्वे सेवाही पूर्ववत सुरु करण्यात आलेल्या आहेत. रेल्वेस्थानकावर गर्दी टाळण्यासाठी रेल्वे...

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची मनमानी!

बेळगाव शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरु असून या कामकाजांविषयी, त्या कामांच्या दर्जाविषयी आणि या कामाच्या ठेकेदारांविषयी दररोज तक्रारींचा पाऊस सुरु आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत व्हॅक्सिन डेपो येथेही कामकाज हाती घेण्यात आले असून या योजनेंतर्गत एम. पी. थिएटर, एव्हीएशन गॅलरी...

रोवण्यात आलेले “ते” दगड शेतकऱ्यांनी टाकले उखडून

हलगा-मच्छे बायपासबाबतीत हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त काल झळकले. मात्र ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच आज या भागातील शेतकरी पेटून उठले आहेत. शिवाय हे कामकाज सुरु करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकविण्याचे ठाम मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी वडगाव ते अवचारहट्टी...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !