24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 11, 2020

“या” भागात होणार मंगळवारी भारनियमन!

बेळगावच्या किल्ला वीज वितरण केंद्रात तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत खालील भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. फोर्ट रोड, भाजी मार्केट, किल्ला, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार...

हिंडलगा व्याप्तीतील मतदार याद्या दुरुस्तीची मागणी

बेळगाव तालुका भागातील हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची नवे दोन ठिकाणच्या मतदार यादीत असल्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रहिवाशांनी मतदारणाची नावे एकाच यादीत समाविष्ट करून, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीत जवळपास ३५०० मतदार हे महानगरपालिकेच्या...

हलगा-मच्छे बायपासबाबत पुन्हा हालचाली गतिमान?

हलगा - मच्छे बायपासबाबत सुनावणी सुरु असून न्यायालयाने या कामकाजाला स्थगिती दिली आहे. असे असूनही आता पुन्हा वडगाव ते अवचारहट्टी या मार्गावर एल अँड टी या कंपनीने दगड रोवले आहेत. यप्रकारामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. नियोजित हलगा- मच्छे...

आमचा हक्क का सोडायचा??

आगामी काही महिन्यात होऊ घातलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत काही वेगळे मुद्दे पुढे येत आहेत. सीमावर्तीय भागांत महाराष्ट्र एकीकरण समिती विविध मार्गाने लढा देत मराठी भाषा व मराठी माणुस यांचे अस्तित्व सिद्ध करत असते. निवडणुकीचे परिणाम हा त्याचा निकष...

आज पुन्हा २४४ रुग्णांची भर!

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात २४४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच आज एकूण ६०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आजच्या वाढीव कोरोना रुग्णांच्या संख्येसह एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५८५० वर...

“या” ठिकाणच्या रिक्त जागांसाठी होणार शिक्षक भरती

सर्वसमावेशक शिक्षण योजनेंतर्गत सन २०२०-२१ या सालासाठी कित्तूर, खानापूर, आणि रामदुर्ग परिसरातील रिक्त असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षकांच्या पदासाठी तात्पुरत्या तत्वावर भरती करण्यात येणार आहे. तरी नियमावलीनुसार पात्र उमेदवारांनी संबंधित विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष डीएड. (प्राथमिक) आणि विशेष...

प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई होते तेव्हा

बेळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी शेतकरी आणि वकिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई सुरू केली. मात्र घाबरलेल्या अधिकाऱ्याने न्यायालयात मुदतवाढ घेऊन अखेर जप्तीची टांगती तलवार काही दिवस दूर लोटली आहे. सांबरा विमानतळ बांधण्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. ...

रेल्वे राज्यमंत्री अंगडी कोरोना पॉजिटिव्ह

रेल्वे राज्य मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत.स्वता अंगडी यांनी आपण कोरोना बाधीत असल्याची माहिती ट्विटर वरून दिली आहे. आपण पोजिटिव्ह असलो तरी तब्येत ठणठणीत असून डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे गेल्या काही दिवसांत...

वनविभागातील हुतात्म्यांना अभिवादन

वनविभागातर्फे ११ सप्टेंबर राष्ट्रीय अरण्य हुतात्मा दिन म्हणून आचरणात येतो. वनसंपत्तीच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या वनसंरक्षकांचे स्मरण करून त्यांना विभागाच्या वतीने अभिवादन केले जाते. बेळगावमध्येही राष्ट्रीय अरण्य हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. मानवजातीच्या विकासासाठी वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे....

आता आरोग्य विभागातर्फे “यासाठी” होणार सर्वेक्षण

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य विभागाने अँटीबॉडीज तपासणीसाठी सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. बेळगावमध्ये दररोज ४०० हुन अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत, तर राज्यात हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार समुदायात होत आहे का? याची...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !