24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 10, 2020

बेळगावमध्ये कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त

आज बेळगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २६३ इतकी असून जिल्ह्यातील दिलासादायक वृत्त म्हणजे ६४४ जण कोरोनमुक्त झाले आहेत. अजूनही ३९४७ जणांवर उपचार सुरु असून आज जिल्ह्यात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २२६ वर जाऊन पोहोचली आहे....

ड्रग्ज् माफियां”बद्दल काय बोलले रमेश जारकीहोळी?

राज्यात अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीसंदर्भात अनेक प्रकरणे पुढे येत असून या ड्रग्ज् तस्करी रॅकेटमध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. या रॅकेटमध्ये कुणाचाही सहभाग असो, त्यांची गय करता...

संगोळी रायण्णा संस्थेवर “ईडी”ने केली नवी कारवाई

बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोंच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या "ईडी" या केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने महसूल विभागांतर्गत संगोळी रायन्ना सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्याबाबत कारवाईचे नवे पाऊल टाकले आहे. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट २००२ च्या अंतर्गत मालमत्ता आणि बँक खात्यातील शिल्लक रक्कम...

उपनोंदणी कार्यालयाची “या” दोन ठिकाणी झाली विभागणी

अखेर महापालिकेच्या मालमत्तांची बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर अशा दोन विभागात उपनोंदणी कार्यालयाची विभागणी केली असून लवकरच दोन विविध कार्यालये सुरु करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बेळगाव दक्षिण विभागात २२४ मालमत्ता विभागांचा तर बेळगाव उत्तरामध्ये १८९ मालमत्ता विभागांचा समावेश करण्यात...

अंमली पदार्थांच्या तस्करी रोखा-

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून अनेक तरुण यात वहावत जात आहेत. यावर रोख लावण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्यात अनेक सांस्कृतिक चळवळी होत असतात. परंतु गेल्या वर्षभरात अंमली...

स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकारी निधीची उधळपट्टी?

दिवसेंदिवस स्मार्ट सिटीअंतर्गत होत असणाऱ्या कामांवर नागरिकांकडून ताशेरे ओढण्यात येत आहेत. दिवसेंदिवस नवनव्या तक्रारी पुढे येत आहेत. कधी रस्ते, कधी गटारींची समस्या, कधी बसथांबे तर कधी आणखी काय? ही स्मार्ट सिटी योजना आहे की शहराला भकास करण्याची योजना आहे,...

शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका शिपायाने सरकारी वस्तीगृहात गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत...

जुगार खेळणारे 25 जणांना अटकेत

चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे नाईकवाडी कौलारू घरांमध्ये तीन पाणी जुगार खेळण्यात येत होता. या प्रकरणी बेळगाव येथील एकवीस जणांसह एकूण 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आठ लाख 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे....

सांबरा येथील शेकडो घरांतून घुसले पाणी

सांबरा येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गावातील सुमारे 400 हुन अधिक घरांमध्ये पाणी घुसल्याने गावकऱ्यांची एकाच तारांबळ उडाली. सायंकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुमारे पाच तास झालेल्या पावसामुळे एकच हाहाकार...
- Advertisement -

Latest News

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील...
- Advertisement -

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...

स्मार्ट सिटी कामाची नवी तक्रार

बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस विविध भागातून ऐकायला मिळत आहेत. रस्ते, गटारी खोदकाम, वीज खांब, ड्रेनेज आणि अशा अनेक...

हलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हलगा-मच्छे बायपासबाबतीत हायकोर्टाची स्थगिती असूनही वर्क ऑर्डर नसताना कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. याविरोधात कर्नाटक रयत संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हलगा-मच्छे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !