25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 8, 2020

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांनी केली तक्रार

मंडोळी रोड, टिळकवाडी येथील मुन हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार या रुग्णालयात सुरु असून उपचाराच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळला जात असल्याचा आरोप एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय रुग्णाच्या मृत्यूला या रुग्णालयाला...

जिल्ह्यात आढळले नवे २३० कोरोनाबाधित रुग्ण

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात २३० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचाराअंती १६० जणांना प्रकृतीत सुधारणा जाणवली आहे. याशिवाय ४१६४ जण अजूनही कोरोनावर उपचार घेत असून एकूण मृत...

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा अभ्यासदौरा

जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान पोहोचलेल्या विविध परिसरांची केंद्रीय अभ्यास पथकाने मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. हैदराबादच्या कृषी विभागाचे तेलबियाणे विकास संचालनालयाचे डॉ. मनोहरन तसेच बंगळूरचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गुरुप्रसाद जे. यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरांची पाहणी करून माहिती...

वार्डनिहाय भेटी देऊन सोडवा समस्या-माजी नगरसेवक संघटना

शहरातील विविध मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी आज माजी नगरसेवकांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कोविड - 19, लॉकडाऊन या सर्वांमुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि अशातच पावसामुळे वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी सारख्या सामान्य आजारांनी नागरिक ग्रासले...

पुतळ्या वरून चाललेल्या राजकारणा बाबत काय म्हणाले आमदार बेनके

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धर्मवीर संभाजी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम काही कारणास्तव रखडले होते. आज आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी येथे एका विजेच्या...

चोरट्यांनी मंदिरांना केले लक्ष्य

शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून मंदिरे ही सुरक्षित राहिली नाहीत. त्यामुळे मागील पंधरा दिवसात तालुक्यात 5 मंदिरे फोडण्यात आली आहेत. विशेषकरून लक्ष्मी मंदिरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस सुस्त...

अतिवाड येथे गळफास घेऊन मुलीची आत्महत्या

बेळगाव तालुक्यातील अतीवाड येथे एका अकरा वर्षे मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. रविवारी दुपारी दोन...

इ- लोक अदालतला सुरुवात

इ- लोक अदालतला सुरुवात कोरोना महामारीमुळे न्यायालयीन कामकाजइ- लोक अदालतला सुरुवात कोरोना महामारीमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे वकील बरोबरच पक्षकारांना ही मोठा फटका बसला. याची दखल घेत न्यायालयीन कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाने लोक अदालत सुरू...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !