25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 6, 2020

शाळा सुरु झाल्या नाहीत तर अभ्यासक्रमात होणार कपात?

कोरोनाने देशात आपला मोर्चा संपूर्णपणे वळविण्याआधी खबरदारी म्हणून सर्वप्रथम शाळा बंद करण्यात आल्या. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण पद्धती तसेच विद्यागम योजनेंतर्गत अनेक शिक्षक गावोगावी जाऊन विध्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला उशीर झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ...

स्मार्ट सिटीचा विकास नेमका कोणासाठी?

बेळगाव शहरात वाहतुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. मध्यवर्ती ठिकाण आणि मुख्य बाजारपेठेत शहराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परगावाहून येणाऱ्या नागरिकांचीही वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहर आणि परिसरात पार्किंगची समस्या वाढली आहे. यादरम्यान ही वाहतुकीची आणि पार्किंगची समस्या लक्षात घेत...

डॉ. मनजित जैन यांची नीट परीक्षा शहर समन्वयकपदी नियुक्ती

डॉ. मनजित जैन यांची नीट २०२० च्या परीक्षांसाठी शहर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम (2019) च्या कलम नुसार, राष्ट्रीय पात्रता क्रम प्रवेश परीक्षा म्हणजेच एनईईईटी यूजी २०२० ही देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमधील, सर्व पदवीपूर्व वैद्यकीय...

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 427 नवे रुग्ण कोरोना

कोरोना आणि वाढत्या रुग्ण संख्यामुळे सारेच भयभीत झाले आहेत. रविवारी बेळगाव जिल्ह्यात 427 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 233 कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे एकीकडे भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे दिलासा देणाऱ्या घटना घडत आहेत. संपूर्ण देशात आणि जगात...

‘त्या धोकादायक खळग्याच्या बाजूनी बॅरिकेड्स’

दररोज कोणत न कोणतं स्मार्ट सिटीच्या सुमार कामाचा नमुना समोर येतंच आहे अश्या वेळी फोर्ट रोड मशिदी जवळील रस्त्याच्या मधोमध पडलेलं धोकादायक व्होल चारी बाजूनी बॅरिकेटस लावण्यात आले आहे. काल शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्यावर पडलेलं व्होल जगासमोर दाखवून...

चक्कर येणे -उपचार काय वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

चक्कर या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे. एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे...

हे कोरोना फायटर ज्यांनी अशीही सेवा बजावली

कोरोना सारख्या महामारीमुळे सारेजण भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना मदत करणे आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रशासनाबरोबरच अनेक संस्था पुढे आल्या आहेत. मात्र कधीही आपले नाव पुढे न आणता काम करणारे देखील बरेच आहेत. अशीच एक व्यक्ती...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !