25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 5, 2020

स्मार्ट सिटी : बडा घर पोकळ वासा!

स्मार्ट सिटीच्या यादीत बेळगावचे नाव आल्यापासून बेळगावमधील "स्मार्ट" वर्क हळूहळू प्रकाशझोतात येत आहे. शहरातील मुख्यरस्त्ये वगळता आतील भागातील रस्त्यांवर अनेकवेळा डागडुजी, रुंदीकरणाच्या नावाखाली भले मोठे रस्ते, डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु "नेमेचि येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे शहरातील अनेक रस्ते...

कंग्राळी-एपीएमसी रस्त्याचे काम कूर्मगतीने!

गेल्या ६ महिन्यांपासून हाती घेण्यात आलेल्या कंग्राळी रस्त्याचे कामकाज अजूनही पूर्णत्वास गेले नाही.. याबाबत सातत्याने नागरिकांकडून संबंधित लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेक लोक प्रतिनिधी या रस्त्यावरून मार्गक्रमण करतात मात्र अद्याप या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची अनेकवेळा अनेक अधिकारी...

कॅम्प मध्ये गांजा विकणारे दोघे अटकेत

कॅम्प मध्ये गांजा विकणारे दोघे अटकेतकॅम्प भागात गांजा विकणाऱ्या दोघांना धाड टाकून कॅम्प पोलिसांनी त्यांचा जवळील 760 ग्राम गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष उर्फ़ बाबू सुनील वर्मा वय 22 रा. कॅम्प बेळगाव मयूर सुभाष राऊत वय 25 रा.महाद्वार...

331 जण कोरोनामुक्त ….आता पर्यंत 10 हजार रुग्ण झालेत बरे

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात 331 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 473 जण कोरोना बाधित आढळले आहेत. शनिवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.शनिवारी नंतर बेळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या 14221 झाली आहे. तर सध्या जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह...

वाहतूक कोंडीविरोधात पोलिसांची मोहीम; भाजीविक्रेते अडचणीत

शहरात रहदारी वाढली असून वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची झाली आहे. वाढती वाहतूक समस्या लक्षात घेत यावर तोडगा काढण्यासाठी आज रहदारी पोलिसांनी रस्त्याशेजारच्या भाजीविक्रेत्यांवर तसेच इतर छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. शुक्रवारी सकाळपासून केळकर बाग, समादेवी गल्ली आणि शहरातील इतर भागातील...

“गुलमोहर”च्या चित्रकला स्पर्धांचा निकाल जाहीर

बेळगावच्या गुलमोहर या आर्टिस्ट ग्रुपने "कोरोनानंतरचे जग आणि जीवन कसे असेल?" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांना संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत "अ" गटात पार्थ कालेकर...

शिक्षक हे समाजासाठी आदर्श : आम. अनिल बेनके

शिक्षक हे समाजासाठी आदर्शवत आहेत, असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. जिल्हा पंचायत, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि विभागीय शिक्षण अधिकारी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. शहरातील सेंट अँथनी शाळेच्या...

सांगा… आम्ही कसे जगायचे?

आर्थिक मंदी आणि त्यातच कहर म्हणून कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशातच प्रशासकीय कारभाराचा फटका आता तळागाळातील लोकांना बसत आहे. आज शनिवार खुट येथील भाजीविक्रेते आणि फेरीवाले रहदारी पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. या भाजीविक्रेत्यांचे विक्रीसाठी ठेवलेले साहित्य...

घरांना नुकसान भरपाई द्या

गरिबांना तातडीने नुकसान भरपाई द्या मागील वर्षी महापुरात अनेकांची घरे कोसळली आहेत. मात्र त्यांना अजूनही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणि भाडोत्री घरात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन त्यांचे संसार थाटावेत यासाठी...

डिजिटली….साजरा होतोय शिक्षक दिन

कोरोनाच्या महामारीमुळे सगळे सण समारंभ यात्रा उत्सव रद्द झाले आहेत त्यातच शाळा कॉलेज देखील बंदच आहेत.वर्षातुन एक होणाऱ्या शिक्षक दिनाला देखील निर्बंध आले आहेत.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन दरवर्षी 5 सप्टेंबर हा टीचर्स डे म्हणून...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !