25 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 4, 2020

या भागांत वाढल्या चोरीच्या घटना

तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अलतगा क्रॉसजवळ असलेल्या हॉटेलमध्ये सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या सामानाची चोरी झाली आहे. गेल्या 2 महिन्यापासून सतत होत असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. अलतगा क्रॉसजवळील आनंद...

बेळगावमधील कोविड परिस्थिती नियंत्रणाखाली : पालकमंत्री

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोविडने भारतातही चांगलेच थैमान घातले आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात सर्वात जास्त कोविड रुग्ण आढळून येणाऱ्या शहरांच्या यादीत बेळगावचाही समावेश आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. कोविड चाचण्यांची...

बेळगावमध्ये आज 278 नवे रुग्ण तर 285 जण कोरोनामुक्त

आज बेळगावमध्ये नव्या 278 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून कोरोनामुक्त होऊन 285 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आज 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होऊन उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन 9529 जणांना डिस्चार्ज देण्यात...

२२ सप्टेंबरच्या आत रस्ते आणि पूल बांधणीच्या कामाला सुरुवात करा : गोविंद कारजोळ

पाऊस आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे बांधकाम संबंधित स्थानिक प्रशासनाने २२ सप्टेंबरच्या आत सुरु करावे, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम आणि...

बेळगावात कुणीही कुठूनही येऊ शकतो- जारकीहोळी

भारतात लोकशाही आहे. त्यामुळे देशभर कोणीही कुठेही फिरू शकतो. या अनुषंगाने बेळगावमध्ये कोणीही येऊ शकतो. त्यांना आपण रोखू शकत नाही, असे वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. पिरनवाडी पुतळा प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते....

कोरोनाचं संकट दूर कर – इथं झालं विशेष पूजेचे आयोजन

देशासह जगावरच कोरोनाचे संकट दूर कर बेळगावातील कोरोना आटोक्यात आण या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील संकटमोचक असलेल्या सुळेभावी महा लक्ष्मी देवीची विशेष पूजा अभिषेक करून साकडं घालण्यात आलं. महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या नेतृत्वाखाली कमिटी सदस्य आणि पुजाऱ्यानी विशेष पूजेचे आयोजन केले...

“तो” नामफलक बनविणाऱ्याविषयी थोडेसे!

बहुचर्चित असणाऱ्या पिरनवाडी येथील नामफलकाविषयी थोडीशी उत्सुकता म्हणून ज्यांनी हा फलक घडविला त्यांच्यापर्यंत "बेळगाव लाईव्ह" पोहोचले. आणि बेळगावच्या ऋतुराज फॅब्रिकेटर्स संचालक आणि मूळचे पिरणवाडी येथील प्रशांत चौगुले यांची आम्हाला माहिती मिळाली. गेले पंधरा दिवस पुतळा आणि त्यानंतर फलकावरून गाजणाऱ्या बेळगावमध्ये...

स्मार्ट सिटी : विकास कि भकास ?

बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून घोषित झाल्यापासून शहर परिसरात अनेक विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. परंतु हि विकासकामे नसून भकासकामे असल्याचे जाणवत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरु असलेली या सर्व विकासकामांचे वाभाडे निघत आहेत. प्रत्येक ठिकाणी दर्जाहीन कामे होत असल्याच्या तक्रारी पुढे...

बेळगावमधील आयकर कार्यालय होणार स्थलांतरित

कर्नाटकातील बंगळूर नंतर सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बेळगावचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बेळगाव हि कर्नाटकाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून बेळगावमधील काही महत्वाची प्रशासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात येत असून आता आयकर कार्यालयही हुबळी येथे...

आजपासून कर्नाटक गोवा बस सेवा सुरू

कोरोना महामारी मुळे मागील अनेक महिन्यांपासून आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र शुक्रवारपासून कर्नाटक गोवा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटक गोवा आंतरराज्यीय प्रवासी वाहतुक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !