24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 2, 2020

त्या ठिकाणी बसवणार शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक

पिरनवाडी क्रॉस येथे छ्त्रपती शिवाजी महाराज चौक या नावाचा फलक बसविला जाणार आहे आहे पिरनवाडी ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतीच्या वतीनं गुरुवारी सकाळी 8 वाजता हा फलक बसवला जाणार आहे. गेल्या आठवड्यात पिरनवाडी येथील चौकात संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्या वरून...

काळजी नको यंदा बसपास दरात वाढ नाही

विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरातील बसपासमध्ये कोणतीही दरवाढ केली जाणार नाही, अशी गवाही परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. त्यामुळे बसपास दरवाढीबाबत पालकांनी अनावश्यक काळजी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासदरात वाढ करण्यात येणार आहे, अशा...

132 कोरोनामुक्त 470 बाधीत

बेळगावात 470 नवीन कोरोनाबाधित तर 132 डिस्चार्ज झालेत.बुधवारी राज्य आरोग्य खात्याने दिलेल्या अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 3676 रुग्ण संख्या झाली आहे तर राज्यात बुधवारी 9860 पोजिटिव्ह रुग्ण तर 6287 कोरोनामुक्त झालेत.राज्यात ऍक्टिव्ह रुग्ण...

जॅकवेल दुरुस्तीसाठी गेलेल्या वॉटरमनचा मृत्यू

हिरण्यकेशी नदीतीरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जॅकवेल दुरुस्तीसाठी गेलेल्या वॉटरमनचा मंगळवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून त्याचा मृतदेह नदीमध्ये तरंगताना आढळून आला आहे. बसवराज हरिजन (वय 32, राहणार : शिरडान ता. हुक्केरी) असे मृत व्यक्तीचे नांव आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि अग्निशमन...

मालवाहू गाडीतून लाखो रुपयांची दारू जप्त

मालवाहू गाडीतून लाखो रुपयांची दारू जप्तगोवामार्गे औरंगाबादला छुप्या मार्गाने मद्य वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाडीवर छापा टाकून सुमारे पाच लाखाहून अधिक किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. कणकुंबी चेकपोस्ट नाक्यावरील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली असून दोन आरोपीना...

हलगा-मच्छे बायपास – 2009 सालचे मूळ नोटिफिकेशन सादर करण्याचा आदेश

हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असूनही पोलीस बळाचा वापर करून बायपास रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्यांनी संघटित होऊन याविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे या बायपास प्रश्नी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या...

बारावी परीक्षेच्या पुनर्मुल्यांकनानंतर विद्यार्थिनीला मिळाले अधिक गुण

जैन महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या अणिका बहेती या विद्यार्थिनीने बारावी शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर तिला 91.16 टक्के गुण मिळाले होते. परंतु अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुनर्मुल्यांकन करण्याचा निर्णय अणिकाच्या शिक्षकांनी तसेच कुटुंबीयांनी घेतला. पुनर्मुल्यांकनानंतर लक्षात आले...

अंजलीताई कोरोनाबाधित…

खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः अंजलीताई निंबाळकर यांनी ट्विटरवर द्वारे याची माहिती दिली आहे. मला कोविडची कोणतीही लक्षण नाहीत मात्र घरी मी स्वतःला होम क्वांरंटाइन करून घेतले आहे. कोरोना मुक्त होई पर्यंत खानापूर मतदारसंघातील कामे...

एपीएमसी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

एपीएमसी ते संगमेश्वर नगर रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास दुर्लक्ष होत असून याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. एपीएमसी...
- Advertisement -

Latest News

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील...
- Advertisement -

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...

स्मार्ट सिटी कामाची नवी तक्रार

बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस विविध भागातून ऐकायला मिळत आहेत. रस्ते, गटारी खोदकाम, वीज खांब, ड्रेनेज आणि अशा अनेक...

हलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हलगा-मच्छे बायपासबाबतीत हायकोर्टाची स्थगिती असूनही वर्क ऑर्डर नसताना कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. याविरोधात कर्नाटक रयत संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हलगा-मच्छे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !