21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Sep 1, 2020

जिल्ह्यात 316 कोरोनाबाधीत तर 95 कोरोनामुक्त

बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी 316 कोरोनाबाधित तर 95 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत 1 सप्टेंबर रोजीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात 9058 नवीन पोजिटिव्ह सापडले असून राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 90999 इतकी झाली आहे. असे आहेत बेळगाव जिल्ह्यातील...

शंकर गौडा पाटील यांचा दिल्लीतील कार्यारंभ

बेळगावचे भाजप नेते शंकरगौडा पाटील यांची कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहेत त्याचा अधिकाराची सूत्रे मंगळवारी स्वीकारली आहेत. अधिकार ग्रहण केल्यानंतर, दिल्लीच्या कर्नाटक भवनामध्ये   अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत. यावेळी या वेगळ्या माध्यमातून...

बेळगावला आलेल्या मंत्र्याला झाली कोरोनाची बाधा

गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावला आलेले मंत्री के एस ईश्वरप्पा हे कोरोना पोजिटिव्ह आले आहेत त्यामुळे बेळगावात त्यांना भेटलेल्या अधिकारी आमदार मंत्र्यांना देखील क्वांरंटाइन व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिरनवाडी येथील संगोळळी रायन्ना यांच्या पुतळ्याच्या वाद प्रकरणी ईश्वरप्पा यांचा बेळगाव...

बेनके यांच्याकडून हेल्प फॉर नीड संस्थेला रुग्णवाहिका

एक सामान्य कार्यकर्ता आणि तळागाळातील लोकांची मदत करून त्यांना सहकार्य करणारे सुरेंद्र अनगोळकर यांचे कार्य कौतुकास्पद आहेत. त्यांची सामाजिक सेवा आणि सामाजिक बांधिलकी ही समाजाला हितकारी असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे मत आमदार अनिल बेनके...

भक्तिभावाने बेळगावातील गणेश विसर्जन

पूणे- मुंबईनंतर लोकप्रिय असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक मंगळवारी मोठ्या भक्तिभावाने सुरू झाली. सुबक मूर्ती, विविध मंडळांचे आकर्षक देखावे, वाद्यांचा गजर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मिरवणूक निघणार अशी भाविकांची मनोमन इच्छा...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !