राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो

गेले दोन दिवस होत तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलाशयाचे दरवाजे ५ दरवाजे एकेक फुटांनी उघडण्यात आले आहेत. राकसकोप जलाशयाच्या पत्रामध्ये येणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे .पावसाचा जोर अखंडपणे सुरू असल्यामुळे मार्कंडेय नदीचे पात्र … Continue reading राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो