बेळगावात पावसासह कोरोनाचाही कहर चालूच..

बेळगावात पाऊसा पाठोपाठ गुरुवारी कोरोनाने देखील धुमाकूळ घातला असून कालच्या प्रमाणे आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गुरुवारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये जिल्ह्यात नवीन २२९ रुग्णाची भर झाली आहे तर ४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत एकूण रुग्ण संख्या ४४६६ झाली असून डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा देखील ११७८ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात … Continue reading बेळगावात पावसासह कोरोनाचाही कहर चालूच..