वडगावात वाढली बॅरीकेडसची संख्या-

वाढत्या बर्रीकेडस वडगावात अनेक ठिकाणी टाळे बंद सदृश्य स्थिती दिसत आहे एकीकडे नाथ पै सर्कल ते येळ्ळूर क्रॉस रस्त्याचे काम सुरु आहे त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असताना सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बाजार गल्ली सह पाटील गल्ली भागात अनेक कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी बॅरीकेडस लावण्यात आले आहेत. शहापूर, वडगावचे शेतकरी बसवेश्वर सर्कल खासबाग,बाजारगल्लीमार्गे … Continue reading वडगावात वाढली बॅरीकेडसची संख्या-