सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसा बाबत नोंद मध्ये बेळगावचा आठव क्रमांक आला आहे. मागील वर्षी ८ आगष्ट रोजी देखील बेळगाव शहरात देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती त्या दिवशी शहरातील जनतेने अभूतपूर्व पूर पहिला … Continue reading सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी