मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील लवकरच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर प्रस्थापित करावा अशी मागणी पत्र लिहून कर्नाटक सरकारला केली आहे अशी प्रतिक्रिया सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री बी एस … Continue reading मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे