बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे. शुक्रवारी बेळगावातील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची कोरोना आणि पूर नियंत्रण बैठक झाली या बैठकी नंतर त्यांनी खाजगी इस्पितळाना इशारा दिला आहे. बंगळुरू मध्ये शासकीय … Continue reading बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा