20.8 C
Belgaum
Friday, September 25, 2020
bg

Daily Archives: Aug 3, 2020

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात गप्पांचे रंगणारे फड, अनेक शरीराचे कस पाहणारे मैदानी खेळ यामुळे इथली माणसे सुखात आणि दुःखात एकमेकात मिसळून जातात. ही भारत...

सोमवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे. यासोबतच १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात...

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित एन आर विजयेंद्र शर्मा यांनी राम मंदिर भूमी पूजनाचा मुहूर्त दिला होता त्यांना जीवे मारण्याची...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी लागेल असे मत उचगाव मतदार संघाच्या समितीच्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी व्यक्त केले. भारतीय...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत पुढे बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ,स्वातंत्र्यदिनी जिल्हा रमेश जाराकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.यावेळी सर्व...

वडगावात वाढली बॅरीकेडसची संख्या-

वाढत्या बर्रीकेडस वडगावात अनेक ठिकाणी टाळे बंद सदृश्य स्थिती दिसत आहे एकीकडे नाथ पै सर्कल ते येळ्ळूर क्रॉस रस्त्याचे काम सुरु आहे त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असताना सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बाजार गल्ली सह पाटील गल्ली...

जिल्ह्यातील ही तीन मंदिरे 31 ऑगष्ट पर्यत बंद

कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे मंदिर, जोगुळभावी येथील सत्तेमादेवी आणि रायबाग येथील चिंचली मायक्का देवी मंदिर बंद राहणार आहे. भक्तांना 31  ऑगष्ट पर्यंत भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आणखी काही दिवस...

इस्कॉन बेळगावच्या या स्पर्धा देखील ऑनलाईन होणार

बेळगाव येथील   आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरोनामुळे या स्पर्धा ऑनलाइन घेतल्या जातील असे कळवण्यात आले आहे. श्लोक पाठांतर ,कथाकथन ,गायन चित्रकला आणि रांगोळी अशा चार प्रकारच्या...

शयनगृहात आढळली घोरपड!

पंत बाळेकुंद्री येथील विष्णू कानेकर यांच्या घरात शयनगृहात अडीज फुटी घोरपड ( moniter lizerd ) घुसल्याने एकच तारांबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते निवृत्त जवान प्रमोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना पाचारण केले. चिठ्ठी यांनी अतिशय आक्रमक...

सिंधी कॉलनीला वाली कोण?

सध्या सर्वत्र "अनलॉक फेज" सुरु असून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीच्या काळातील प्रशासनाने दाखविलेल्या शिताफीच्या कामात आता मात्र सर्वत्र दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काल आरोग्य खात्याने प्रसारित केलेल्या बुलेटिनमध्ये सिंधी कॉलनीचा उल्लेख करण्यात...
- Advertisement -

Latest News

मटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा

शहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...
- Advertisement -

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !