कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा
कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि पूर परिस्थिती संबंधी चर्चा केली. अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्या बरोबरच कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि आयोगाचा निवाडा अद्याप राजपत्रात प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे पाणी वाटप सध्या शक्य होत नाही.यासाठी आयोगाचा निवाडा राजपत्रात प्रसिद्ध … Continue reading कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed