बेळगावमध्ये कोव्हॅक्सीनला सुरुवात*

आंबेडकर रोड येथील जीवनरेखा रुग्णालयात कोरोनावरील मानवी चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ४० जणांना आणि त्यानंतर सुमारे १५० जणांच्या चाचणीचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) तर्फे राज्यातील एकमेव रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १८ ते ६० वयोगटातील रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. या … Continue reading बेळगावमध्ये कोव्हॅक्सीनला सुरुवात*