बीम्सचा गलथान कारभार ,चक्क शवांची केली अदलाबदल!

सामान्य रुग्णालाही योग्य उपचार न मिळणाऱ्या बीम्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड वॉर्ड बनविण्यात आले. पण जिथे सामान्य रुग्णांचीच इतकी परवड होते तिथे कोविड वर उपचार योग्य रीतीने झाले तरच नवल! त्यातच कोविड रुग्णांच्या शवांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे. आधीच या ना त्या कारणाने … Continue reading बीम्सचा गलथान कारभार ,चक्क शवांची केली अदलाबदल!