बेळगांवच्या पंडिताने दिला श्री राम मंदिर उभारणीचा शुभ मुहूर्त

उत्तर प्रदेशातील अयोध्या या रामजन्मभूमीत येत्या बुधवार दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी ऐतिहासिक श्री राम मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा शुभमुहूर्त बेळगाव शहरातून गेला आहे. येथील एका पंडिताने हा शुभमुहूर्त काढून अयोध्या येथील राम मंदिर विश्वस्थ समितीला पाठविला आहे. शहरातील रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज … Continue reading बेळगांवच्या पंडिताने दिला श्री राम मंदिर उभारणीचा शुभ मुहूर्त