बेळगावच्या अंजुमन संस्थेचा अभिनव उपक्रम

कोरोना महामारीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत तर अनेकांना उपचार योग्य वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे अंजुमन संस्थेने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. ज्या रुग्णांना उपचार मिळत नाही त्यांच्यासाठी व ज्यांना श्वासाचा त्रास होत आहे त्यांना ऑक्सिजन मिळावे यासाठी अंजुमन हॉस्पिटलमध्ये 120 सिलेंडर राखीव ठेवण्यात आले आहेत. खरच गरीब लोक आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने अंजुमन संस्थेने … Continue reading बेळगावच्या अंजुमन संस्थेचा अभिनव उपक्रम