22 C
Belgaum
Friday, April 23, 2021
bg

Daily Archives: Jul 26, 2020

जिल्हा इस्पितळात लागली आग

कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेले बिम्स इस्पितळ रविवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ऑक्सिजन सीलेंडर बदल करतेवेळी सिलेंडर गॅस व सॅनिटायझर वर अचानक आग लागल्याने तिघे जण भाजून जखमी झाले आहेत.,रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान...

सेटलमेंट नेत्यांना घरी बसवा-नव्या दमाच्या निष्ठावंतांना नेतृव द्या

समितीचा उंठ करवट बदलत आहे. आता लोकांना काय खरं काय खोटं हे समजू लागलं आहे, कुणाच्या निष्ठा कुणाशी बांधील आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. 1जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करताना जनतेकडे ताठ मानेने बघण्याची यांची आता लायकी राहिली नाही.रक्ताची...

यांच्या” प्रयत्नांमुळे उपनोंदणी कार्यालय नूतनीकरणास प्रारंभ!

भाजप युवा नेते किरण जाधव यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील दुरावस्था होत चाललेल्या सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. शहरातील उपनोंदणी कार्यालयाचे नूतनीकरण केले जावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. जनतेच्या या मागणीची...

भिंतीवरील “तो” मजकूर पुसून “यांनी” व्यक्त केला शिवरायांबद्दलचा आदर

न्यू गुड्स शेड रोड शास्त्रीनगर परिसरातील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लिहिण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांवाचा मजकूर युवा सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकून शिवरायांबाबतचा आपला आदर व्यक्त केला. न्यू गुड्स शेड रोड शास्त्रीनगर परिसरातील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर छत्रपती...

अथणी तालुक्यांत होतोय कोरोनाचा स्फोट

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून अथणी तालुक्यात मात्र कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांकी गाठली आहे. अथणी तालुक्यात 550 हून अधिक जण कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता अथणी तालुक्यातील परिस्थिती भयावह...

खोकला-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. आपल्या श्‍वासनलिकांत अडकलेले स्राव काढून टाकून श्‍वासनलिका मोकळ्या व्हाव्यात हा खोकल्याचा हेतू होय. यामध्ये तीन क्रिया...

‘एपीएमसी भाजी मार्केट येथील व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा’

एपीएमसीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्स फज्जा उडत आहे. त्यामुळे येथे कोरोना सारखा आजार मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नुकतीच एका भाजी मार्केट व्यापार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे...
- Advertisement -

Latest News

बेळगावात कोविड नियंत्रणासाठी स्पेशल नोडल अधिकारी

बेळगावसह विजापूर या भागातील कोविड नियंत्रणासाठी एका खास एडीजीपी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी कोविडग्रस्त रुग्णांची संख्या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !