बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम

उचगावचे काँग्रेसचे निष्ठावन्त कार्यकर्ते ग्रामीण काँग्रेस मधील मराठी चेहरा युवराज कदम यांची बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी बिन विरोध निवड झाली आहे तर हुदलीच्या महादेवी खनगौडर यांची निवड झाली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी झालेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी युवराज कदम यांची अध्यक्ष तर महादेवी खानगौडर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा तहसीलदार कुलकर्णी यांनी घोषणा केली. सोमवारी सकाळी एपीएमसी … Continue reading बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम