अज्ञातांनी पेटवून दिले जनावरांचे मांस वाहतूक करणारे वाहन

गो मासाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र कर्ले – बेळवट्टी मार्गावर अज्ञातांनी जनावरांचे मांस वाहतूक करणारे एक वाहन पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे आज शनिवारी सकाळी उघडकीस आले. बेळगावहून गोव्याला गो – मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून काही … Continue reading अज्ञातांनी पेटवून दिले जनावरांचे मांस वाहतूक करणारे वाहन