त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-लोकेश कुमार यांची बदली

बेळगाव पोलीस आयुक्तांची बदली-के त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-बेळगाव पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली झाली आहे झाली असून त्यांच्या जागी डॉ के त्यागराजन यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. लोकेश कुमार यांची बंगळुरू या ठिकाणी डी आय जी म्हणून बदली झाली असून आर्थिक गुन्हेगारी पथक सी आय डी डी आय जी डॉ के … Continue reading त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-लोकेश कुमार यांची बदली