कोरोना रुग्णांच्या जेवणात झुरळ-बिम्स मधील धक्कादायक प्रकार

कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने झुंजत असलेल्यांना झुरळाचे जेवण मिळत आहे होय हा धक्कादायक प्रकार बिम्स मध्ये उघडकीस आला आहे. कोरोना विषाणू संपूर्ण जगाला जगवण्याचे आणि माणुसकी दाखवण्याचे शिकवले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आरोग्य खाते अधिकच जपत आहे. मात्र सध्या बेळगाव जिल्ह्यात आणि विशेष करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांची कशा प्रकारे देखभाल सुरू आहे, असा … Continue reading कोरोना रुग्णांच्या जेवणात झुरळ-बिम्स मधील धक्कादायक प्रकार