कॅम्प मध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृत्यू

तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या एका 17 वर्षीय युवतीचा शहरातील एका नामवंत खाजगी इस्पितळातील कर्मचाऱ्यांच्या अमानवीय वर्तनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कॅम्प येथे सोमवारी उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यू पावलेल्या दुर्दैवी युवतीचे नांव नेहा गोविंद पाटील (वय 17, रा. तेलगू कॉलनी कॅम्प) असे आहे. मिळालेल्या … Continue reading कॅम्प मध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृत्यू