घरपट्टी वसुली आदेश त्वरित मागे घ्यावा : माजी नगरसेवकांची मागणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने घरपट्टी वसुलीचा आपला आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी शहरातील माजी नगरसेवक संघटनेने केली आहे. बेळगाव शहर माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी … Continue reading घरपट्टी वसुली आदेश त्वरित मागे घ्यावा : माजी नगरसेवकांची मागणी