अखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..

पिरनवाडी (ता. बेळगाव) येथे 258 क्रमांकाचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून गेल्या 28 दिवसात सदर गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे या कालावधीत 258 क्रमांकाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे तसेच त्याच्या संपर्कात आलेले प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट निगेटिव्ह आढळल्यामुळे पिरनवाडीतील “कंटेनमेंट झोन” आता रद्द करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी आणि … Continue reading अखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..