खासदार कोरे, माजी आमदार संजय पाटील यांच्या संस्था बेंगळूरमध्ये डिफॉल्टर?

बेंगळूर विकास प्राधिकरण ने वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नेत्यांनी नेतृत्व केलेल्या संस्थांनी लिझवर घेतलेल्या जागा किंवा इमारतींचे भाडेच न भरल्याचे ही जाहिरात सांगत आहे. एकूण 150 कोटींची थकबाकी असून 15 दिवसात भरा असा इशारा या जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. थकबाकीदार संस्थांच्या यादीत बेळगावचे राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे आणि माजी आमदार संजय … Continue reading खासदार कोरे, माजी आमदार संजय पाटील यांच्या संस्था बेंगळूरमध्ये डिफॉल्टर?