दोन राज्यातील सीमेवरचा असा आहे कोगनोळी चेकपोस्ट

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कर्नाटक हद्दीतील कोगनोळी चेक पोस्ट केवळ कर्नाटकात नव्हे तर देशात एक आदर्श चेक पोस्ट म्हणून ओळखला जात आहे.चोवीस तास हा चेकपोस्ट जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून तेथे बारा पीएसआय ,सहा सीपीआय आणि शंभरहून अधिक आरोग्य,महसूल खात्याचे कर्मचारी सेवा बजावत असतात. तेथे एकूण तीन तपासणी नाके आहेत.पहिल्या नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींचा ई पास तपासला … Continue reading दोन राज्यातील सीमेवरचा असा आहे कोगनोळी चेकपोस्ट