….सुरू झाली बेळगाव विमानतळावरील विमानसेवा!

तब्बल दोन महिन्यानंतर बेळगावच्या ऐतिहासिक सांबरा विमानतळावर आज सकाळी 8 – 8.15 च्या सुमारास बेंगळूरहुन निघालेल्या पहिल्या विमानाचे आगमन झाले. बेळगाव येथे प्रवासी सोडून हे विमान पुढे अहमदाबादला प्रयाण झाले कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील विमान सेवा गेले सुमारे दोन महिने बंद होती. बेळगाव विमानतळ ही त्याला अपवाद नव्हते. तथापि आज पासून बेळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्या … Continue reading ….सुरू झाली बेळगाव विमानतळावरील विमानसेवा!