असे लढले बेळगाव कोरोनाशी……

कोरोना संबंधित उहान मधील बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत थडकत होत्या. अमेरिका, गल्फ कंट्रीज येथेही कोरोनाचा फैलाव झालाय अश्या बातम्या यायला लागल्या. परदेशी भारतीय झपाट्याने आपल्या देशात परतू लागले, आणि आशंकेची काळीकुट्ट छाया भारतावर पसरू लागली.दिल्ली येथील धर्म सभेमध्ये जमलेल्या लोकांच्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची वाईट बातमी पुढं आली अन देश हादरला….हेच धर्मसभेत सहभागी झालेले देशभर … Continue reading असे लढले बेळगाव कोरोनाशी……