सिटीझन कौन्सिलची “स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स”ची मागणी

बेळगाव हे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असून याठिकाणी देशभरातील बहुसंख्य स्थलांतरित श्रमिक कामगार कामास आहेत या सर्वांच्या सोयीसाठी बेळगाव येथून दोन “स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स” अर्थात श्रमिक रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी सिटीझन कौन्सिल बेळगांवने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सिटीझन कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली सदर … Continue reading सिटीझन कौन्सिलची “स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स”ची मागणी