अखेर… आझाद गल्लीला मिळाली बॅरिकेटस पासून आझादी

आझाद गल्ली येथील कोरोना पोजिटिव्ह पी 418 ही महिला कोरोना मुक्त होऊन तीन दिवस उलटले तरी पांगुळ गल्ली आझाद गल्ली कांदा मार्केट भागातील बॅरिकेटस हटवले गेले नव्हते त्यामुळे या भागातील लोकांनी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पर्यन्त तक्रार केली होती.अखेर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी आदेश काढत आझाद गल्ली परिसर कंटनमेंट झोन मुक्त झाल्याचा … Continue reading अखेर… आझाद गल्लीला मिळाली बॅरिकेटस पासून आझादी