Daily Archives: May 29, 2020
राजकारण
उमेश कत्ती 25 आमदारांना केले आहे एकत्र ?राज्यसभेची खासदारकी कोरे की कत्ती?
सध्या राज्याची राजधानी बेंगलोर येथे राजकीय हालचाली गतिमान झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार उमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कर्नाटकातील 25 असंतुष्ट आमदार एकत्र आल्याची चर्चा असून तसे झाल्यास येडियुराप्पा सरकारला धोका निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
कर्नाटक...
बातम्या
विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे “यांनी” वाचविले प्राण
विहिरीत पडलेल्या एका कुत्र्याला बेळगाव पशू कल्याण संघटनेच्या (बावा) सदस्यांनी जीवदान दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री आनंदनगर येथे घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आनंदनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी असलेला खुल्या विहिरीत कुत्रे पडले आहे अशी माहिती काल गुरुवारी रात्री बावा...
बातम्या
बीम्स व फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
लॉक डाऊनच्या कालावधीत रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे. याची दखल घेऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कल व बिमस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित...
बातम्या
एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना कोणी पाणी देता का पाणी?
सहा महिन्यांपासून एपीएमसीमध्ये काही रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कांदा मार्केट बटाटा मार्केटमध्ये पाण्यासाठी ठणठणाट आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये कोणी पाणी देता का पाणी असाच प्रश्न व्यापारी व...
बातम्या
एपीएमसी ते कंग्राळी रस्त्याचे ग्रहण सुटणार कधी?
मागील वर्षा पासून एपीएमसी ते कंग्राळी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदाराच्या हेळसांड पणामुळे हे काम तातडीने होईल असे काही दिसत नाही. त्यामुळे एपीएमसी ते कंग्राळी खुर्द पर्यंत या रस्त्याचे ग्रहण सुटणार कधी? असा सवाल प्रवासी व येथील नागरिकांतून व्यक्त...
बातम्या
त्या पाच राज्यातून येणाऱ्या विमानांची संख्या कमी करा
महाराष्ट्र,तामिळनाडू,गुजरात,मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कर्नाटकात येणाऱ्या विमानाची संख्या कमी करावी अशी विनंती कर्नाटक
सरकारने नागरी विमान उड्डाण मंत्रालयाला केली आहे.या राज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना फैलाव होत असल्याने कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.
या राज्यातून येणाऱ्या विमानावर बंदी घातलेली नाही असा खुलासा कायदा...
राजकारण
राजकीय घडामोडींना वेग-कोरे बंगळुरुत
भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता वाढली असून यामुळे राज्याच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे बेळगाव जिल्ह्यातील मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज असलेले आमदार उमेश कत्ती यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी...
Latest News
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एफडीए परीक्षा लांबणीवर
राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी रविवार दि. २३ जानेवारी आणि सोमवार दि. २४ जानेवारी रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले...
बातम्या
तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचे पहिल्या टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार पूर्ण
नैऋत्य रेल्वेच्या बेंगलोर येथील रेलसौध या मुख्यालयामध्ये खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव...
राजकारण
निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा
भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली....
बातम्या
दलित युवकावर खडेबाजार पोलिसांनी अमानुष वर्तन केल्याचा आरोप
कॅंटीनमध्ये चहा पितेवेळी दुसऱ्यासोबत होणाऱ्या भांडणादरम्यान एकाएकी बेळगावच्या खडेबाजार पोलिसांनी दलित युवकावर हल्ला करत अमानुष मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात संबंधित पोलिसांवर...
बातम्या
पिस्तुल रोखून दुकान लुटण्याचा प्रयत्न : गोळीबारात व्यापारी जखमी
दोघा लुटारूंनी दुकानात प्रवेश करून पैशाची मागणी करत गोळीबार केल्याने एक व्यापारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मठगल्ली येथे घडली. या घटनेमुळे व्यापारी...