घरात बसा…ड्रोनची नजर तुमच्यावर आहे

लॉक डाऊन चे उल्लंघन कोण करतंय याबाबत सध्या शहरातील विविध भागात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे.त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात रस्त्यावर कोण येते यावर नजर ठेवली जात आहे त्यामुळे रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्यावर ड्रोनने देखील नजर ठेवली जात आहे. आता काही जण स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पोलीस खात्याला मदत करत आहेत. स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल … Continue reading घरात बसा…ड्रोनची नजर तुमच्यावर आहे