बेळगावचे सुपुत्र बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव
केंद्र सरकारच्या मानव संसाधन खात्यात संयुक्त सचिव म्हणून सेवा बजावत असलेले गिरीश होसुर यांची नियुक्ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. गिरीश होसुर हे मूळचे खानापूर तालुक्यातील बिडी गावचे आहेत.बेळगावात त्यांनी डीसीएफ म्हणून सेवा बजावली होती.ग्रीन सिटी योजने अंतर्गत शहर ,परिसरात त्यांनी पन्नास हजार झाडे लावण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबवली होती. जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय … Continue reading बेळगावचे सुपुत्र बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed