हब्बनहट्टीनजीक आढळल्या 500 च्या संशयास्पद नोटा

खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी गावानजीक रस्त्याशेजारी दोन ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा संशयास्पदरीत्या टाकण्यात आल्याचे शनिवारी सकाळी आढळून आल्यामुळे भीतीयुक्त तर्कवितर्क केले जात आहेत. खानापूर तालुक्यातील जांबोटी गावांनजीक असलेले हब्बनहट्टी हे छोटे गाव त्याठिकाणी असलेल्या श्री मारुती देवस्थानासाठी सुप्रसिद्ध आहे. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी ठराविक अंतरावर 500 रुपयांच्या दोन नोटा जाणून-बुजून ठेवण्यात आल्याचे शनिवारी सकाळी या मार्गावरून … Continue reading हब्बनहट्टीनजीक आढळल्या 500 च्या संशयास्पद नोटा