जिल्ह्यात दुचाकी वरून फिरू शकता-मुख्यमंत्री

कर्नाटक राज्यात दि 20 एप्रिल पासून दुचाकी वाहने घेऊन फिरण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिली. लॉक डाऊन 3 मे पर्यंत असले तरी 20 एप्रिल पासून दुचाकी वाहन घेऊन फिरण्यास अनुमती देण्यात आली आहे.दुचाकीवरून दोन व्यक्ती प्रवास करू शकतात.पण जिल्ह्याबाहेर कोणालाही जाता येणार नाही हे देखील मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी … Continue reading जिल्ह्यात दुचाकी वरून फिरू शकता-मुख्यमंत्री